Thane Crime : जेवणाची प्लेट बाहेर न दिल्यानं ठाण्यात हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला

ठाण्याच्या कॅसल मिल परिसरात एका हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. जेवणाची प्लेट बाहेर न दिल्यानं नशेच्या भरात एका व्यक्तीने हॉटेल मालकावर धारधार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात रुची चायनीज हॉटेलचे मालक गंभीर जखमी झाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola