पुण्यात लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या महिला आत्महत्याप्रकरणी Himachal Pardesh च्या लष्कराच्या ब्रिगेडियरवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
पुण्यात लष्कराच्या मिलीटरी इंटलिजन्स ट्रेनिंग स्कुलमधील लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या महिलेच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी हिमाचल प्रदेशदमधील आर्मी ट्रेनिंग कमांड येथील लष्कराच्या ब्रिगेडियरवर (सुपिरियर आर्मी ऑफिसर) गुन्हा दाखल केला आहे.
Continues below advertisement