ABP News

Mumbai Drugs : मुंबईतून 20 लाखांचं ड्रग्स जप्त, ड्रग्स विक्रेत्यास अटक

Continues below advertisement

मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी 39 वर्षीय ड्रग्स विक्रेत्याला अटक केलीये..  त्याच्याकडून वीस लाख रुपये किंमतीचं ड्रग्स जप्त केलंय..दरम्यान या आरोपीला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलीय.. दिंडोशी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला संतोष नगर परिसरातून अटक केलीये..याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram