Mumbai : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चार कोटी 55 लाखांचं ड्रग्ज जप्त

Mumbai :   मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चार कोटी 55 लाखांचं ड्रग्ज जप्त.. मुंबईच्या डोंगरी परिसरातून मोठ्या प्रमाणात एमडी या अंमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा..या प्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola