Drugs Case | टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितच्या घरून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अत्यंत मोठी बाब सर्वांसमोर आणली आहे. एजाज खान केसमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे. ज्यामध्ये टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितच्या घरून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola