Lockdown | लॉकडाऊनला पर्याय शोधा- वीरेन शाह
लॉकडाऊनच्या मुद्द्यावर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मध्यमवर्गीय प्रवर्गापेक्षाही कमी उत्पन्न असणाऱ्या मंडळींसाठी सरकारने काय आखणी केली आहे, त्यांच्या घरखर्चाची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल. त्यापेक्षा लसीकरणावर जास्त भर देत आरोग्य सुविधांवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.