Mahaparinirvan Diwas 2022 : Uddhav Thackeray यांचं चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
abp majha web team
Updated at:
06 Dec 2022 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahaparinirvan Diwas 2022 : उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबईतल्या चैत्यभूमी परिसरात हजारो अनुयायांची गर्दी झाली आहे. कोरोनाचं संकट दूर झाल्यामुळं यंदा आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी अनुयायी देशभरातून हजारोंच्या संख्येनं दाखल होत आहेत