Ambedkar Jayanti | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती; राज्यपाल, गृहमंत्र्यांकडून अभिवादन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Apr 2021 01:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmbedkar Jayanti | भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वी जयंती आहे. या निमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह अनेक नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं.