Dr. Ambedkar Jayanti 2023 : एकच साहेब बाबासाहेब कल्याणमधील चिमुकल्याचं रॅप साँगची चर्चा

Continues below advertisement

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची  १३२ वी जयंती... देशभरात बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय.. यानिमित्त वेगवेगळ्या पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादनदेखील करण्यात आलंय. कल्याणच्या उंबर्डेमधल्या एका चिमुकल्यानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर "एकच साहेब बाबासाहेब" हे रॅप साँग तयार केलंय. सध्या या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झालाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram