Dombivli Thackeray vs Shinde : डोंबिवलीतील शिवसेना कार्यालयाचा वाद कोर्टात

डोंबिवलीतील शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा अखेर शिंदे गटाला मिळालाय. डोंबिवलीतलं मध्यवर्ती कार्यालय ताब्यात घेण्यासाठी सकाळी दोन्ही गट आमनेसामने आले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखलं. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे कार्यालय ताब्यात घेतलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola