Dombivali Chemical : डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार उघडकीस, नाल्यात ओतले ड्रममधील दुर्गंधीयुक्त केमिकल
abp majha web team
Updated at:
19 Oct 2022 06:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDombivali Chemical : डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार उघडकीस, नाल्यात ओतले ड्रममधील दुर्गंधीयुक्त केमिकल डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार उघडकीस नाल्यात ओतले ड्रममधील दुर्गंधीयुक्त केमिकल खंबाल पाडा परिसरात पसरली दुर्गंधी नागरिकांची प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल