फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल,ठाण्यातील हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांचा फेरीवाल्यांना इशारा
Dombivali करांचा प्रवास आजपासून सुखकर होणार आहे. Kopar Flyover आजपासून वाहतूकीसाठी खुला होणार आहे. नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं आहे.