Dombivali Fire | गेल्या 16 तासांपासून डोंबिवलीची आग धुमसतीच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डोंबिवलीत एमआयडीसीत लागलेली आग नियंत्रणात आली असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. काल दुपारी 1 वाजता मेट्रोपॉलिटन एक्सिकेम कंपनीत ही आग लागली होती. कंपनीतून कामगारांना सुखरुप बाहेर काढल्यानं जीवितहानी झाली नाही.