Maharashtra Health Department : डॉक्टर आणि पोलिसांना कोरोनाचा संसर्ग, कंत्राटी डॉक्टर भरती करण्याची तयारी
Continues below advertisement
कोरोनाच्या विळख्यात राज्यातील निवासी डॉक्टरही सापडले आहेत. राज्यात आत्तापर्यंत २९१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. जे.जे. रुग्णालयात आत्तापर्यंत ७३ डॉक्टरांना कोरोनाची लागण झालीय.. तर नायर रुग्णालयात ४५, केईएममध्ये ६०, तर पुण्यातील ससून रुग्णालयात ५ डॉक्टरांना कोरोनाची लागण झालीय.
Continues below advertisement