BJP MLA Ashish Shelar : आशिष शेलार यांचं भाऊबीज सेलिब्रेशन! Bhaubeej Celebration
नवनाथ बन
Updated at:
06 Nov 2021 11:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDiwali Bhaubeej : भाऊबीज (Bhaubeej) हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात. हा बहीण-भावाचं नातेसंबंध धागा दृढ करणारा हा दिवस. भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला (Diwali) सण म्हणजे भाऊबीज. आज शनिवारी ( 6 नोव्हेंबर) भाऊबीज साजरी केली जाणार आहे.