Diwali 2023 : दिवाळीच्या दिवशी 3 तासच फटाके फोडायला परवानगी, High Court काय म्हणालं?

Continues below advertisement

मुंबईतील प्रदूषणाबाबत मोठी बातमी आहे. येत्या चार दिवसांत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली नाही तर दिवाळीचे चार दिवस मुंबईतील सर्व बांधकाम थांबवण्यात येईल, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी कोर्टानं प्रशासनाला चार दिवसांचा वेळ दिला आहे. त्यानंतरही प्रदूषण कमी झालं नाही तर बांधकामबंदी अटळ आहे, अशा शब्दांत कोर्टानं इशारा दिला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, फटाके फोडताना कोर्टानं घालून दिलेल्या निर्देशांच काटेकोर पालन करा असंही कोर्टानं म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram