Diva Railway Station:लोकल नेहमीच्या फलाटावर न आल्यानं संताप;दिवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा राडा
Continues below advertisement
Diva Railway Station:लोकल नेहमीच्या फलाटावर न आल्यानं संताप;दिवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा राडा मध्य रेल्वेवरील दिवा रेल्वे स्थानकावर आज सकाळी मोठा गोेंधळ झाला. ६ वाजून २५ मिनिटांनी सीएसएमटीला जाणारी ट्रेन लॅटफॉर्म क्रमांक ४च्या ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आली. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. संतप्त प्रवाशांनी १० मिनिट हून अधिक काळ ही लोकल थांबवून ठेवली. त्यानंतर ५ महिलांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अखेर स्थानिक रेल्वे प्रशासनाने त्यांची समजूत काढल्या नंतर लोकल रवाना झाली. तेव्हापासून रेल्वे सेवा सुरळीत आहे.
Continues below advertisement