#Crime अॅंटिलिया स्फोटकप्रकरणी तपासाची दिशा भरकटवण्यासाठी दाऊद कनेक्शन दाखवायचा प्रयत्न - सूत्र

मुंबई :  मनसुख हिरण हत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरण यांच्या हत्येवेळी सचिन वाझे तिथे उपस्थित होते, असा संशय एटीएसनं एनआयएला सोपवलेल्या चौकशी अहवालात नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. एटीएसच्या माहितीनुसार मनसुखच्या हत्येनंतर वाझे यांनी मुंबईतल्या डोंगरीतील टिप्सी बारवर धाड टाकण्याचं ढोंग केल्याचंही एटीएसनं आपल्या अहवालात म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola