
Maharashtra ATS | महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिस विशेष पथकामध्ये वादाचा नवा अंक
Continues below advertisement
महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिस विशेष पथकामध्ये वादाचा नवा अंक पहायला मिळत आहे. दिल्ली पोलिसांना डावलून महाराष्ट्र एटीएसकडून संशयित अतिरेकी झाकीरला अटक केल्याने नवा वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement