Dharavi Shivsena : धारावीत सदा सरवणकर आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा वाद
धारावीमध्ये काल आमदार सदा सरवणकरांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती, बैठक संपल्यानंतर सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झालीये, परंतु पोलीस तेथे उपस्थित असल्याने मोठा वाद टळलाय. या प्रकरणी पोलिसांनी ठाकरे गटातील ३ जणांवर गुन्हा दाखल केलाय
Tags :
Dharavi Dispute Present Police Sada Saravankar MLA Sada Saravankar Meeting With Office Bearers Among Shiv Sainiks Verbal Altercation Case Against 3 Persons