Mira-Bhayandar Municipal Corporation| मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी दिलीप ढोले यांची नेमणूक
Continues below advertisement
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ विजय राठोड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मिरा भाईंदर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर डॉ विजय राठोड यांच्यावर जालना जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मिरा भाईंदर पालिकेत १८ वर्षात १९ अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.
Continues below advertisement
Tags :
Dilip Dhole Mira Bhayander Municipal Corporation Commissioner Mira Bhayander Municipal Corporatio