MPSC Exams : एमपीएससीकडून लवकरच डिजिटल मुल्यांकन पद्धतीचा वापर, झटपट निकालासाठी पाऊल

एमपीएससीकडून लवकरच डिजिटल मूल्यांकन पद्धतीचा वापर सुरु करणार आहे. स्पर्धा परीक्षांचे अचूक, झटपट निकालासाठी एमपीएससीचं पाऊल. निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पात्र कंपनीला ऑनलाईन मूल्यांकन पद्धतीचं काम. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola