Dharavi Corona Omicron Variant : धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव, पूर्व आफ्रिकेतून परतलेल्याला लागण
Continues below advertisement
राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झालीय. राज्यात आज नव्या ७ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झालीय. यातील तीन रुग्ण मुंबईत आहेत. तर चिंतेची बाब म्हणजे गर्दीचं ठिकाण असलेल्या धारावीत आता कोरोनाचा शिरकाव झालाय. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड आता ओमायक्रॉनचा हॉटस्पॉट होताना पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चार रुग्ण आढळलेयत.
Continues below advertisement