MNS : अमित ठाकरेंची शिवसेनेवर टीका : ABP MAJHA
उद्या मनसे कार्यकर्ते राज्यभरातल्या ४० समुद्र किनाऱ्यांवर साफसफाई करणार अमित ठाकरेंनी ही माहिती दिली आहे. सरकार, मुंबई महापालिकेकडे इच्छाशक्ती नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर आरेचं जंगल मुंबईकरांमुळे वाचलं आहे, शिवसेनेमुळे नाही अशी प्रतिक्रियाही अमित ठाकरे यांनी दिली आहे.
Tags :
Shiv Sena Amit Thackeray शिवसेना मुंबई महापालिका Mumbai Municipal Corporation अमित ठाकरे शिवसेना मनसे कार्यकर्ते MNS Activists