
Devyani Farande vs Sushma Andhare : हक्कभंगाची भाषा म्हणजे ललित प्रकरणावर आवाज उठवू नका - अंधारे
Continues below advertisement
मी काही चुकीचं केलं नाही, तुम्हाला जी कार्यवाहीला करायची आहे ती करा, मी सामोरे जायला तयार, हक्कभंगावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया.
Continues below advertisement