JNU निषेधार्थ आंदोलनात स्वतंत्र काश्मीरचे फलक का? : देवेंद्र फडणवीस | ABP Majha

गेट वे ऑफ इंडियावरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फ्री काश्मीर असे लिहिलेले फलक होते. त्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तो व्हीडिओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. त्यावेळी आंदोलन नेमकं कशासाठी आहे आणि जेएनयूनिषेधार्थ आंदोलनात  फ्री काश्मीरच्या घोषणा का? यासह अनेक प्रश्न फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी केलेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola