JNU Attack | जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून आखली रणनीती? | ABP Majha
Continues below advertisement
राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(JNU)मास्कधारी गुडांनी केलेला हल्ला पूर्वनियोजित होता. कोडवर्डच्या माध्यमातून याची रणनीती आखण्यात आली होती, अशी माहिती दिल्ली तपासात समोर आली आहे. बाहेरुन विद्यापीठात घुसलेल्या लोकांना कोडवर्ड देण्यात आले होते. जेणेकरुन हल्लेखोर आपल्या लोकांना ओळखतील आणि त्यांच्यावर हल्ला करणार नाहीत.
Continues below advertisement