Mumbai Metro 3:मुंबई मेट्रो 3 च्या चाचणीला हिरवा झेंडा, देवेंद्र फडणवीसांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे

Continues below advertisement

वादग्रस्त ठरलेल्या मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो-३ची चाचणी पार पडली... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला... आरेच्या सारीपुत नगर ते मरोळ नाका अशी 3 किमीपर्यंतची चाचणी करण्यात आली... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram