Devendra Fadnavis Ganpati Bappa: विसर्जनापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झाली बाप्पाची आरती
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आज विसर्जनाआधी राज्यपालांनी फडणवीस यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.
Tags :
Governor Bhagat Singh Koshyari Government Residence Deputy Chief Minister Devendra Fadnavis Installation Of Ganesha At Sagar Bungalow Before Immersion