Devendra Fadnavis : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा वादात, फडणवीस म्हणतात योग्य ते कारवाई करु
Continues below advertisement
Devendra Fadnavis : हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची प्राचार्यांना मारहाण... हिंगोलीतील पॉलिटेक्निक कॉलेजमधील घटना..बांगर यांनी प्राचार्य उपाध्याय यांना झालेल्या मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.. यावर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करु अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Continues below advertisement