Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

Continues below advertisement

Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

जन्माने रक्ताचा वारसा मिळतो मात्र कर्मानं विचारांचा वारसा मिळतो आणि तो आमच्याकडे आणि शिवसेनेकडे आहे अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीकास्त्र डागलंय...वरळीतील प्रचारसभेतून भाजप आणि शिवसेनेनं मुंबई महापालिकेसाठी प्रचाराचा नारळ फोडला...तसंच मुंबईचा महापौर महायुती आणि हिंदूच होणार असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला...

ही बातमी पण वाचा

भिवंडीत भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी..शाब्दिक बाचाबाचीतून लाठ्याकाठ्यांनी मारहाण झाल्याची माहिती..त्यानंतर सौम्य लाठीचार्ज करत पोलिसांनी परिसरातील गर्दी पांगवली..

परभणीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी..पाठिंबा देण्यावरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा भाजपच्या वामन मोरेंचा आरोप, तर राष्ट्रवादीचे उमेदवार अक्षय देशमुख यांच्याकडून आरोपांचे खंडन..  

अहिल्यानगरमध्ये उमेदवाराच्या कार्यालयासमोर लिंबू टाकत जादूटोणा केल्याचा भाजपचा शिंदेसेनेवर आरोप..संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचा भाजपचा दावा तर व्हिडीओ बनावट असल्याचं म्हणत शिंदेसेनेकडून आरोपांचं खंडन..

लातूरमध्ये भाजपकडून प्रचाराची जोरदार सुरुवात, भाजपकडून २३ वर्षीय आयुष्मान गंडले हा सामान्य रिक्षाचालकाचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात.. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी उमेदवाराची भेट घेत फोडला प्रचाराचा नारळ..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola