Devendra Fadnavis On Amit Shah Mumbai Visit: राजकिय बैठकीसाठी अमित शाहांनी वेळ दिली

Continues below advertisement

दरवर्षी गणेशपर्वात अमितभाई मुंबईत येतात, काही गणपतींना ते भेटही देतात, लालबागचा राजा असेल.काही घरगुती गणपतीचं ते दर्शन घेतील. मुख्यमंत्र्यांकडे ते दर्शन  घेतील , माझ्या घरीही ते दर्शन घेेतील. आमचे वरिष्ठ नेते आहेत ते, या निमित्ताने आमची बैठक व्हावी अशी आम्ही त्यांना विनंती केली होती त्यासाठीही त्यांनी वेळ दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram