Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या 18 Jan 2025
सैफ अली खान हल्लाप्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश, ओळख पटलेला संशयितच हल्लेखोर असण्याची दाट शक्यता, मात्र संशयित अजून पोलिसांच्या ताब्यात नाही
करीना कपूरचा जबाब माझाकडे एक्स्लुझिव्ह, हाणामारीवेळी हल्लेखोर प्रचंड आक्रमक, करीनाचा जबाब, समोर असलेल्या दागिन्यांना हातही न लावल्याचं स्पष्ट
सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी दादरमध्ये गेल्याची माहिती, मोबाईल दुकानात आरोपीकडून हेडफोनची खरेदी
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंकडून जाहीर, सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रतेची छाननी सुरु असल्याचीही माहिती
शिर्डीत राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय अधिवेशनाला सुरूवात, नाराजीनाट्यानंतर भुजबळ उपस्थित, वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे अनुपस्थित