ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 17 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स-

ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 17 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स-

नावाचा अर्थ तलवार असणारा सैफ अली खान कुटुंबासाठी बनला ढाल, हल्लेखोरापासून मुलगा तैमूर, जहांगीरला वाचवण्यासाठी चोरट्याशी दोन हात, तर महिला मदतनीसाच्या धाडसाचंही कौतुक

सैफ अली खानवर हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीत कैद...हल्लेखोर हिस्ट्रीशीटर असल्याची पोलिसांची शंका, मध्यरात्री २ वाजता घरात घुसून सैफवर केले ६ वा

न्यूरोसर्जरी, प्लॅस्टिक सर्जरीनंतर सैफची प्रकृती स्थिर, पाठीत रुतलेलं तीक्ष्ण हत्यार काढण्यातही यश, डॉक्टरांनी माझाला दिली ६ तास चाललेल्या सर्जरीची माहिती

सैफवरच्या हल्ल्यानंतर राजकारण पेटलं...विरोधकांचं कायदा, सुव्यवस्थेवर बोट...तर घटना गंभीर, पण मुंबई सुरक्षित नाही म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य...

२६ जानेवारीच्या आत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती...तर मार्च महिन्यात होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन...

केंद्र सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी...२०२६ मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची शक्यता...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola