Devendra Fadnavis Full Speech:पुढच्या वर्षभरात इंदू मिल स्मारक उभं राहणार,देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन. यावेळी शिवसेना आणि भाजप नेतेही हजर. इंदू मिल स्मारकाच्या कामाचा आढावाही घेतला.
Tags :
Ambedkar Jayanti Maharashtra MUMBAI Maharashtra Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 Ambedkar Jayanti Live Updates