Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज; कुटुंबीयांकडून स्वागत

Continues below advertisement
देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्याने उपचार सुरु होते. देवेंद्र फडणवीस यांना पुढचे 10 दिवस होम क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे सुप्रीटेंडेंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी दिला आहे. फडणवीस त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर राहणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram