Maharashtra Cinema Halls Reopen | उद्यापासून 50 टक्के क्षमतेनं सिनेमागृहे सुरु
रश्मी पुराणिक, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत असताना राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यापासून बंद असलेले राज्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू होणार आहेत. सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहे. यासंबंधीची एसओपी लवकरच जारी केली जाणार आहे. मात्र मल्टिप्लेक्स, नाट्यगृग, सिनेमागृहात खाण्याचे पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत.