BMC Budget : मुंबई मनपाच्या इतिहासातला सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर, कोणत्या क्षेत्राला काय मिळालं?
Continues below advertisement
मुंबई महापालिकेचा 45 हजार 949 कोटी, रुपयांचा अर्थसंकल्प आज आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला. निवडणुकीआधीच्या या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आलाय. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, 200 शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. तर केंद्राच्या या योजनेचं मुंबईत नामकरण शिवयोग केंद्र असं नामकरण करण्यात आलंय. मुंबईत कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता , शुल्क भरावं लागणार आहे. मुंबईतील 3500, उपहारगृहांना कचऱ्याकरिता वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Congress Budget Ncp Shivsena BJP मुंबई शिवसेना भाजप मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प Mahavikas Aghadi Kishori Pednekar BJP Mumbai Budget किशोरी पेडणेकर मुंबई शिवसेना भाजप BMC Budget 2022 Mumbai Budget 2022 Budget Mumbai Mumbai Budget Highlights Yashodhar Phanse अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिका