Antilia समोर ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड : माजी गृहमंत्री अनिल देशमुख

Continues below advertisement

अँटिलियासमोर ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड असल्याचं कळलं होतं, असा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर दिलाय. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याची नोंद करण्यात आलीय. अँटिलियासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी माहिती देताना परमबीर सिंह दिशाभूल करत होते, असंही देशमुख यांनी जबाबत म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram