Ajit Pawar | 2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार : अजित पवार | ABP Majha

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी पार्क येथे चैत्यभूमीवर अभिवादन केल्यानंतर इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाची पाहाणी केली. त्यावेळी बोलताना 14 एप्रिल 2022 पर्यंत इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यावेळी घेतलेल्या पत्रकरा परिषदेत बोलताना ते म्हणाले की, 'इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाविषयी आपण माहिती घेतली, स्मारकाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार असून या महिन्यात सर्व परवानग्या मिळवून देणार आहोत. तसेत सर्व अडचणी दूर करुन स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.'
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram