Deepali Sayyed : शिंदे गटात पक्षप्रवेशासाठी दीपाली सय्यद वेटिंगवर?
अनेक दिवसांपासून ठाकरे गटाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या दिपाली सय्यद यांचा शिंदे गटातील आजचा प्रवेश लांबणीवर गेलाय. सलग तिसऱ्यांदा दीपाली सय्यद वेटिंगवर आहेत. पण दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश सतत लांबणीवर का जातोय?