Deepali Sayed : दीपाली सय्यद यांचे दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
31 Jan 2023 06:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप त्यांचेच माजी स्विय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय... याबाबत त्यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेतली...अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी दीपाली सय्यदचे आर्थिक संबंध असून यांच्यात अनेक वेळा फोनवरून संभाषण झाल्याचा दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय... याशिवाय दाऊदची पत्नी मेहजबिन हिच्याशी देखील दीपाली सय्यदचे संभाषण झाल्याचा दावा शिंदे यांनी केलाय...