Deepak Kesarkar On Teachers Photo In School: शिक्षकांची माहिती असेल तिथेच फोटो लावणार -केसरकर
abp majha web team
Updated at:
06 Sep 2022 09:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातल्या शाळांमध्ये वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्यास विरोध होत असला तरी शिक्षकांची माहिती जिथं असते त्याच बोर्डावर फोटो लावण्यात येईल, असं शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. माझे गुरुजी म्हणून शिक्षकांचे फोटो लावण्याच्या निर्णयाला शिक्षक संघटनांकडून विरोध होत होता. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी तोडगा सांगितला आहे.