Anil deshmukh यांचा पासपोर्ट जप्त करून फरार घोषित करा, Kirit Somaiya यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
सिंधुदुर्गात पोहोचलेल्या Kirit Somaiya यांनी CM Uddhav Thackeray यांना खुल आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा पासपोर्ट जप्त करून त्यांना फरार घोषित करून दाखवावं. तसेच अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील रिसॉर्ट वाचवूनच दाखवावं असं मुख्यमंत्र्यांना आव्हान सोमय्या यांनी केलं आहे.
#ABPMajha