Chhagan Bhujbal : 'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2-3 महिने पुढे ढकलल्या जातील' : छगन भुजबळ

Continues below advertisement

Chhagan Bhujbal : ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली आहे. एकाच वेळेला आम्ही तीनचार पद्धतीने प्रयत्न करत आहोत. केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डेटा आहे. तो मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात भूमिका मांडली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपण 50 टक्केपर्यंत निवडणूक घेऊ शकतो का? यावर काही निर्णय घेता येईल का? यावरही विचार सुरु आहे. याचवेळी तीनचार महिन्यात इम्पेरिकल डेटा आपल्याला तयार करता येईल का? यासाठीही आयोगाशी आम्ही चर्चा करणार आहोत. हा डेटा येईपर्यंत निवडणूक पुढे ढकलता येईल का? यासंदर्भातही चर्चा सुरु आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram