Andheri Gokhle Bridge : अंधेरीतील गोखले पूल धोकादायक असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय
Continues below advertisement
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आलाय. ट्रॅफिकमुळे मुंबईकरांच्या वाहतुकीला ब्रेक लागू नये, यासाठी सहा पर्यायी मार्ग देण्यात आलेत.
Continues below advertisement