DC Motors Owner Dilip Chhabria Case:डीसी मोटर्सचे मालक दिलीप छाब्रिया यांच्या विरोधात ED कडून गुन्हा
Continues below advertisement
डीसी मोटर्सचे मालक दिलीप छाब्रिया यांच्या विरोधात ईडीकडून मनीलाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासंदर्भात ईडीने गुरुवारी मुंबई आणि पुण्यातील सुमारे सहा ठिकाणी छापेमारी केली. मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजेंस युनिट आणि आर्थिक गुन्हे शाखा यांनी नोंदवलेल्या प्रकरणांच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Continues below advertisement