Rakesh Maria's explosive revelations | कसाबला मारण्यासाठी दाऊदला सुपारी, राकेश मारियांचा दावा

Continues below advertisement
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात अनेक गुपितं उघड केली आहेत. 26/11 हल्ल्याप्रकरणी जिवंत हाती लागलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला मारण्यासाठी लष्कर ए तोयबाने दाऊद इब्राहिमला  सुपारी दिली होती, असा गौप्यस्फोट राकेश मारिया यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram