Datta Dalvi Vikroli Banner : 'Tiger is Back' विक्रोळीत दत्ता दळवींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. दळवींची काल जामिनावर सुटका झाली. तर आज विक्रोळीत दत्ता दळवींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आलीय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी..