Datta Dalvi Bail Update : दत्ता दळवी यांना जामीन मिळणार? आज मुलुंड न्यायालयात सुनावणी
Continues below advertisement
ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर आज मुलुंड न्यायालयात सुनावणी, काल न्यायालयात लाईट नसल्यामुळे आणि नंतर पोलिसांनी वेळ मागितल्यामुळे जामीनावर अर्जावर निर्णय देण्यात आला नव्हता.
Continues below advertisement